RRB Paramedical Bharti 2025 : भारतीय रेल्वेत 434 पदांची मोठी संधी ! जाणून घ्या पात्रता आणि अटी.

RRB Paramedical Bharti 2025 : भारतीय रेल्वेत 434 पदांची मोठी संधी ! जाणून घ्या पात्रता आणि अटी.

RRB Paramedical Bharti 2025 भारतीय रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने 2025 मध्ये पॅरामेडिकल पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये एकूण 434 पॅरामेडिकल पदांवर ही भरती होणार आहे. ही सुवर्णसंधी असून आरोग्य सेवा क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.

शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदासाठी विशिष्ट पात्रता आहे:

  • स्टाफ नर्स – B.Sc Nursing किंवा GNM डिप्लोमा नर्सिंग कोर्स + नर्सिंग कौन्सिल नोंदणी
  • फार्मासिस्ट – 12वी + डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसी
  • ECG टेक्नीशियन – B.Sc. किंवा संबंधित विषयातील डिप्लोमा
  • रेडिओग्राफर – डिप्लोमा/डिग्री इन रेडिओग्राफी
  • डायलिसिस टेक्नीशियन – संबंधित कोर्स/अनुभव आवश्यक
  • लेबो टेक्नीशियन – DMLT/BMLT आवश्यक

वयोमर्यादा

  • किमान वय – 18 वर्षे
  • कमाल वय – 33 वर्षे
  • SC/ST – 5 वर्षे सवलत
  • OBC – 3 वर्षे सवलत
  • अपंग उमेदवार – 10 वर्षे पर्यंत सवलत

निवड प्रक्रिया

  • कंप्युटर बेस्ड परीक्षा (CBT)
  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
  • मेडिकल तपासणी
  • CBT मध्ये विषय समाविष्ट असतील:
  • जनरल अ‍ॅवेयरनेस
  • जनरल इंटेलिजन्स
  • टेक्निकल विषय
  • इंग्रजी/हिंदी ज्ञान

अर्ज कसा करावा?

  • अधिकृत RRB पोर्टलला भेट द्या – www.rrb.gov.in
  • आपल्या रेल्वे झोनची निवड करा
  • ऑनलाईन अर्ज भरा
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • फी भरून अर्ज सबमिट करा
  • अर्जाची प्रिंट घेऊन ठेवा. RRB Paramedical Bharti 2025

महत्त्वाचे कागदपत्रे 

  • ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी)
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी

RRB Paramedical Bharti 2025 ही भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आरोग्य क्षेत्रातील तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. उत्तम पगार, स्थिर नोकरी, आणि सरकारी सेवेचे फायदे यामुळे ही भरती अधिक महत्त्वाची ठरते. तुम्ही जर पात्र असाल, तर ही संधी नक्कीच गमावू नका!

Leave a Comment