५४१पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’च्या ५४१ पदांसाठी मेगाभरती. State Bank of India
State Bank of India सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी संधी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण ५४१ पदांवर ही मेगाभरती होत असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाचे ठळक मुद्दे :
- संस्था: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
- पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer – PO)
- एकूण जागा: 541
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर
- वयोमर्यादा: 21 ते 30 वर्षे (मागासवर्गीयांसाठी सूट लागू)
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: लवकरच जाहीर होणार State Bank of India
निवड प्रक्रिया:
- पूर्व परीक्षा (Prelims)
- मुख्य परीक्षा (Mains)
- मुलाखत (Interview)
- ग्रुप एक्सरसाईज
पात्रता आणि अटी:
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी पूर्ण केलेली असावी. State Bank of India
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही अर्ज करता येईल, मात्र नियुक्तीच्या वेळेस पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे (1 एप्रिल 2025 रोजीचे वय ग्राह्य धरले जाईल).
SC/ST/OBC/PWD/Ex-Servicemen उमेदवारांसाठी केंद्र शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत. State Bank of India
अर्ज कसा करावा?
- SBI च्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करा – https://sbi.co.in
- ‘Careers’ विभागात ‘Current Openings’ मध्ये जा
- “Recruitment of Probationary Officers 2025” या लिंकवर क्लिक करा
- Online Registration फॉर्म भरा
- आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा
- अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा
अर्ज शुल्क:
- General / OBC / EWS: ₹750/-
- SC / ST / PWD: शुल्क माफ State Bank of India
परीक्षा पद्धत:
Prelims Exam:
- English Language – 30 प्रश्न
- Quantitative Aptitude – 35 प्रश्न
- Reasoning Ability – 35 प्रश्न
- वेळ: 1 तास
- सर्व प्रश्न MCQ प्रकारात
निवड झाल्यानंतर वेतन आणि सुविधा:
- सुरुवातीला Rs. 41,960/- बेसिक पे
- HRA, DA, CCA, मेडिकल सुविधा, ट्रॅव्हल अलाऊन्स इत्यादी मिळून CTC वार्षिक ₹8.20 लाख – ₹13.08 लाख पर्यंत State Bank of India