सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती ! Central Bank of India
Central Bank of India सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही देशातील एक नामांकित राष्ट्रीयकृत बँक असून दरवर्षी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. 2025 साली देखील या बँकेत मोठ्या प्रमाणावर अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही संधी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत मौल्यवान आहे. शैक्षणिक पात्रता अर्जदाराने 30 मार्च 2020 ते 31 मार्च … Read more