जिल्हा परिषदेत सरळसेवा व पदोन्नतीची १२०० पदे रिक्त – Maharashtra ZP Bharti 2025
जिल्हा परिषदेत सरळसेवा व पदोन्नतीची १२०० पदे रिक्त – Maharashtra ZP Bharti 2025 Maharashtra ZP Bharti 2025 महाराष्ट्रातील ग्रामविकासाच्या कणा असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये (Zilla Parishad) सध्या सुमारे १२०० पदे रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. ही रिक्त पदे सरळसेवा भरती (Direct Recruitment) व पदोन्नती (Promotion) यांच्या अंतर्गत असून यामुळे गावपातळीवरील विकासकामे, आरोग्य सेवा, शिक्षण, कृषी, जलसंधारण … Read more