महावितरण (MSEDCL) भरती 2025 – Mahavitaran Recruitment
महावितरण (MSEDCL) भरती 2025 – Mahavitaran Recruitment महाराष्ट्रातील युवकांसाठी एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) मार्फत 2025 मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेषतः दहावी पास व ITI झालेल्या उमेदवारांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी आहे. या लेखात आपण भरतीची सविस्तर माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया, … Read more